मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण मुळात राजकारणात का आलो, याचा खुलासा केला आहे. लोकसत्ता डॉट कॉमनं घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या.
“धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत इतकं बोललं जात होतं की धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभं करा. नाहीतर मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छाही मी त्यांना दिल्या. पण मला नाही वाटत आता जिल्ह्यातले लोकं समाधानी आहेत”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी’, जयंत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”
अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव- गोपीचंद पडळकर