“शशिकांत शिंदे आणि मी एकच; शिवेंद्रराजेंची होणार राष्ट्रवादीत घरवापसी?”

0
401

सातारा : शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल, असं वकतव्य भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आह.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या नव्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं असून शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने साताऱ्यात जोर धरला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराज आज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता- अजित पवार

“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण”

“अर्जुन तेंडुलकर खेळणार ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून”

के. गाैतमवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; CSK ने घेतलं आपल्या संघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here