“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

0
306

मुंबई :  राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड  यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा. परंतु केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते  निलेश राणे यांनीही मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“कोरोनापेक्षाही जास्त घातक भाजप”

हे तर……महा गा य ब सरकार! चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा; निलेश राणेंचा हल्लाबोल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here