मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लसीकरण ठप्प झाले आहे. तसेच मोदी सरकारने विदेशात लशी पाठवल्यामुळे लशींची कमतरता जाणवत असल्याचं विरोधक म्हणत आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णसंख्येत घट झाली आहे, मात्र मृत्यूची संख्या कमी होत नाही. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात लसीकरण कमी होत आहे आणि कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे., असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वैक्सीन कम होती जा रही हैं और कोविड मृत्यु बढ़ती जा रही हैं।
केंद्र सरकार की नीति-
ध्यान भटकाओ,
झूठ फैलाओ,
शोर मचाकर तथ्य छुपाओ। pic.twitter.com/aIJwvMYBTW— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; टूलकिटवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार
आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे- प्रवीण दरेकर
“ए.बी.डिव्हीलियर्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेनं केला मोठा खुलासा”
‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं