कोल्हापूर : वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता कोल्हापूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवस कडकडीत लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या, तसेच प्राणवायू आणि रेमडेसिवीरची कमतरता पाहता आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभेच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार”
राज्य सरकारच्य लसीकरण मोहीमेवरुन अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…
मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही, त्यांना मंत्रीपद टिकवायच आहे- नारायण राणे