मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (PSI) 2017 आणि 2018 च्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा – 2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा – 2017 मधील एकूण पात्र 737 उमेदवारांना जून 2021 पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी जाहीर केला.
सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) May 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभेच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार”
राज्य सरकारच्य लसीकरण मोहीमेवरुन अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…
मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही, त्यांना मंत्रीपद टिकवायच आहे- नारायण राणे
“निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?”