नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कोरोनावर मात केली आहे. एम्स रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
19 एप्रिलला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आज वयाच्या 88 व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यानंतर ‘एम्स’ रुग्णालयातून त्यांना आज सोडण्यात आलं आहे.
दरम्यान, 4 मार्च आणि 3 एप्रिलनंतर त्यांनी कोरोनाचे दोन्ही लस घेतले होते. तसेच मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच ते ठीक होण्यासाठी प्रार्थना केली जात होती.
महत्वाच्या घडामोडी –
“पोलिसांना धमकावल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा”
चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील- किरीट सोमय्या
आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल