Home महाराष्ट्र मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच अभासी चित्रं निर्माण करणंही परवडणार नाही, असं सांगतानाच मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात केला आहे.

दरम्यान, कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असंही फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

RCB Vs DC ! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

“…तर आम्ही रूग्णांचे नातेवाईक आणि डाॅक्टर्संना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता”

“फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना चाैकशीसाठी समन्स”

“देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”