Home महाराष्ट्र “अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

“अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना 20 एप्रिल रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना 4 दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना 14 दिवस घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

“देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, मात्र आता मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून चुकीची पावलं टाकतायत”

दरम्यान, अमित ठाकरे हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतत भेटत असतात. कोरोनामुळे पक्षाचे कार्यक्रम बंद असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ जाहीर”

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल”