मुंबई : दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक शिवसेना खासदार संजय राऊत यांना या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो.
तुम्ही हे वाचलंत का?
केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील
दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल”
“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल”
“माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं घर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयची धाड”