मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. होमक्वारंटाईन रूग्णाला तपासण्यासाठी डाॅक्टर आता रूग्णाच्या घरी येणार आहेत.
बीएमसीतील प्रत्येक विभागामध्ये याची 10 पतकं तयार केली आहेत. मुंबईत उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. डाॅक्टरांच्या तपासणीनंतर हाॅस्पिटलमध्ये बेड दिले जाणार आहेत. मुंबईत होमक्वारंटाईन असलेल्यांना तपासणीसाठी डाॅक्टर्सचं पतक घरी येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेतील प्रत्येक विभागासाठी 10 टीम्स कार्यरत असतील. याकरिता प्रत्येक विभागासाठी 10 अॅम्ब्युलन्स सुद्धा देण्यात येणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तुम्ही हे वाचलंत का?
राहुलची आणि ख्रिस गेलची दमदार खेळी; पंजाबचा मुंबईला 9 विकेट्सने पराभवाचा धक्का
दरम्यान, हाॅस्पिटलमध्ये बेड्स मिळत नसल्याने अनेकांना होमक्वारंटाईन व्हावं लागतंय, अशा रूग्णांची प्रकृती तपासण्यासाठी म्हणून बीएमसीचे डाॅक्टर्स थेट रूग्णांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत. तपासणीनंतरच आवश्यकसेनुसार संबंधीत रूग्णाला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा हल्लाबोल
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं निधन”
ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद