मुंबई : नाशिकमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना राज्य सरकारतर्फे मदतही जाहीर करण्यात आली.
तुम्ही हे वाचलात का?
नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर
या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या नाशिकला जाण्याची शक्यता आहे. उद्या नाशिकला जाऊन ते मृत रूग्णांच्या कुटुंबांना भेटतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नाशिक ऑक्सिजन गळती! मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“महेंद्रसिंग धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”
“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”