मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. वास्तव’ असो किंवा गोविंदाच्या जिस देश में गंगा रहता है मधील ‘सन्नाटा’ असो अश्या भूमिका किशोर नंदलस्कर यांनी गाजवल्या.
तुम्ही हे वाचलात का?
“ICSE Board Exam! दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा ऑफलाईन”
किशोर यांनी 1960-61 च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केलं.
महत्वाच्या घडामोडी –
जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…
राजस्थानची चेन्नईसमोर शरणागती; चेन्नईचा 45धावांनी दणदणीत विजय