Home महाराष्ट्र किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार- उपमुख्यमंत्री अजित...

किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं 15 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या काळात संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले.

या लॉकडाऊनमधून काही घटकांना सूट देण्यात आली होती. पण किराणा दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे किराणा मालाची दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

तुम्ही हे वाचलात का?

मुख्यमंत्र्यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावं- प्रसाद लाड

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

“देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”