मुंबई : हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी लाखो भाविकांची गर्दीउसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं, अशी विनंती केली. यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही हे वाचलात का?
माननीय मुख्यमंत्री, शिवभोजन थाळी खायचीये, पण जायचं कसं?; पडळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल
पंतप्रधान मोदींनी कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं ही विनंती केली ही चांगली गोष्ट आहे. मोदींच्या जागी आणखी कोणीतरी असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं. हरिद्वारमध्ये कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी ही गंगा आणखी किती कोरोना घेऊन जाणार हे माहित नाही, असं संजय निरूपम म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि…; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”
“शिवाजी द बाॅस फेम अभिनेते विवेक यांचं निधन”