मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
प्रत्यक्षात लाॅकडाऊनची अंमलबजावणी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. उद्या मध्यरात्री 12 वाजल्या नंतर राज्यात कडक लाॅकडाऊनची अंलबजावणी सुरू होईल. यावेळी राज्यात लागू करण्यात येणाऱ्या 2.0 कडक लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्या नागरिकांना काय आणि कुठे दिलासा मिळणार हे आज जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत जाहीर होईल.
महत्वाच्या घडामोडी –
“करेक्ट कार्यक्रम हा शब्द चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहीतेय”
“मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबद्दल निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार”
राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस