मुंबई : लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. लाॅकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.
एक कोरोनाबाधित 25 जणांना बाधित करू शकतो. त्यामुळे 15 एप्रिल नंतर राज्यात स्थिती भयंकर होऊ शकते. तसेच रेमडिसिव्हरचा राज्यात तुठवडा आहे, तसेच आॅक्सिजन रूग्णांना कमी पडत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा”
राज्यात 28 दिवसांचा लाॅकडाऊन करा; माजी खासदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण”
पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव; बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी