…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रीपद जाऊ शकतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला

0
649

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावरून आता शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मनसे करणार लवकरच मोठ्या भ्रष्टाचाराचा खुलासा; मनसेच्या नेत्याची माहिती

केंद्रामध्ये सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रीपद जाऊ शकते, असा टोला दीपक केसरकर यांनी यावेळी लगावला.

राणे यांच्यावर मला जास्त बोलायचे नाही पण त्यांना केंद्रात चांगलं मंत्रिपद मिळालं त्याचा वापर त्यांनी जिल्ह्यासाठी काय केला आहे? असा प्रश्न विचारत जर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवला नाही तर तुमचं खातं हातातून जाऊ शकतं, तेव्हा राजकारण करून आणि टीका करून आपण टिकू शकतो का? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, अशी टीका केसरकर यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

हे सरकार कोणत्याही क्षणी क्षणी पडेल; नारायण राणेंचा दावा

 “राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”

राज ठाकरेंचं ठरलं; आजपासून कुटुंबियांसह ‘शिवतीर्था’वर राहायला जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here