मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वाढत्या कोरोना रूग्णांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन करावा लागेल अशी घोषणा केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांच्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सीजन सिलेंडर ची कमतरता आहे. हॉस्पिटल्समध्ये अपुरे ऑक्सिजन सप्लाय व मेडिकल फॅसिलिटी मध्ये अनेक त्रुटी आहेत जे ठाकरे सरकारचं अपयश आहे तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या., असं ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांच्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सीजन सिलेंडर ची कमतरता आहे. हॉस्पिटल्समध्ये अपुरे ऑक्सिजन सप्लाय व मेडिकल फॅसिलिटी मध्ये अनेक त्रुटी आहेत जे ठाकरे सरकारचं अपयश आहे तरी पण जनतेला फक्त लॉकडाउनच्या धमक्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आणखी एक महिलेवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई
शिवसेना मी घराघरात पोहचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”
“देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”
देवेंद्र फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही- नवाब मलिक