मुंबई : महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार एकटा जबाबदार नाही. दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमारला वेळोवेळी पाठिशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. मात्र, सरकारने रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिले आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दीपाली चव्हाण यांची या व्यवस्थेने हत्या केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करून अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
मैत्रिणींनो लढा गं मरू नकात….
आज होलिकामातेला प्रार्थना आमच्या सगळ्या विवंचना डिप्रेशन त्रास तुझ्या पोटात धेऊन खाक कर माते…..उद्याचा नविन दिवस नविन उमेद नविन ताकत घेऊन येणारा असू दे…… #Holi pic.twitter.com/XhtyV3qbu8
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत- प्रकाश आंबेडकर
रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं?- चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय- प्रवीण दरेकर
जीममध्ये अति वजन मारताय मग सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पहा व्हिडीओ