…जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित

0
188

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे.

संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो ट्विटरवरून शेअर केला आहे. तसेच या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी ट्विटरवर त्यांनी उद्या धमाका होणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

मुख्यमंत्री हात धुवा इतकंच सांगत असतात, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठिक आहे, हात धुतो आहे , जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल- रामदास आठवले

“भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल असं विरोधकांना वाटतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here