नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
एपीआय सचिन वाझे यांना नोकरीवर परत का घेतलं गेलं. 2004 मध्ये ते निलंबित झाले. 2007 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. पण तरीही त्यांची व्हीआरएस स्वीकारली गेली नाही. कारण त्यांच्यावर चौकशी सुरू होती. 2018 मध्ये मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी शिवसेनेकडून दबाव होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”
आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते- नाना पटोले
“मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील ‘या’ CUTEST COUPLE ला कोरोनाची लागण”
“एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”