चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष- अब्दुल सत्तार

0
424

धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं भाजप प्रदेशाध्क्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं आहे, असं म्हणत अब्दुल सत्तारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजपकडून खोटी आकडेवारी सांगितली जात आहे. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आलेला पक्ष आहे, असं म्हणत सत्तारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गाैफ्यस्फोट

बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती- उर्मिला मातोंडकर

“माणुसकीला काळीमा फासणारी घटना! गावकऱ्यांनी जळतं टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं”

उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here