जळगाव : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये 3 दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने 3 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्च रोजी रात्री 8 पासून ते 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान जनता कर्फ्यू असणार, अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”
“नाशिकमध्ये उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद”
मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला ‘हा’ अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय वायरल; पहा व्हिडीओ