“सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं”

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनीच निवडून आणलं, असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत बायको आणि आईला बारामतीतच राहू द्या. त्यांना सांगितलं. एप्रिलमध्ये माझी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे मला भेटायचं असेल तर बारामतीला यावं लागेल, असं सुप्रिया सुळे बोलल्या होत्या. त्यावर आता रुपाली चाकणकरांनी टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : मनसेचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

अजितदादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. दादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शिंदे-फडणवीसांना मोठा धक्का? ‘या’ मोठ्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

राज ठाकरें घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here