IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.
स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.
पंजाब किंग्स संघाने करारबद्ध केलेला कृष्णाप्पा गाैतमला यावेळी 9 कोटी 25 लाखाची बोली लागली. चेन्नईने त्याच्यावर बोली लावत आपल्या संघात समावेश करून घेतलं.
After a three-team bidding war, K Gowtham joined @ChennaiIPL for INR 9.25 Cr. ⚡️⚡️@Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/DO5IMJOOV3
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सत्ता तुमची असली तरी…; अतुल भातखळकरांची नाना पटोले यांच्यावर टी
न्यूझीलंडच्या कायले जेमिसनवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; बंगळुरने बाजी मारली
” राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाउन जाहीर”
केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनवर 20 लाखांची बोली; RCB नं घेतलं आपल्या संघात