…पण एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

0
156

जळगाव : भाजपचे जेष्ठ्यनेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज खडसेंच्या पक्षांतराचे संकेत देणारी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असं सूचक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते बोलत होते.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या वक्तव्यानंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले…

घराबाहेर पडा आणि लोक कसं जगतात ते पहा; नवनीत राणांची मख्यमंत्र्यांना विनंती

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here