मुंबई : भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केलीय.
”दुस-या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना शिवसेनेची पुढील ध्येय धोरणे सांगितली. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील”
खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र; धमकी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर
ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार- प्रविण दरेकर
शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; ‘या’ मोठ्या नेत्याकडून जाहीर ऑफर