मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो; ‘या’ भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

0
205

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून देशभरातून संताप होत आहे. यावर उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात, असं धक्कादायक वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली- रूपाली पाटील ठोंबरे

“दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”

पृथ्वी शाॅ व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य

हाथरस आणि बलरामपूर घटनेवरुन अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here