मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक होत राज्य सरकारवर टीका केली. याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं तरी सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत. पण विधानपरिषदेत आमदारांच्या नियुक्तीचं घटनात्मक बंधन वेळेत पाळलं जात नसताना विरोधी पक्षातील एकही नेता यावर का बोलत नाही? की संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय?, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं तरी सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत. पण विधानपरिषदेत आमदारांच्या नियुक्तीचं घटनात्मक बंधन वेळेत पाळलं जात नसताना विरोधी पक्षातील एकही नेता यावर का बोलत नाही? की संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय? pic.twitter.com/Aa7oyVZJOy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 12, 2021
महत्वाच्या घडामोडी
“कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांचं वर्चस्व, तब्बल 47 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात”
हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण