मुंबई : मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते लोकसत्ताच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.
केंद्र सरकारने हळूहळू ल़ॉकडाऊनच्या अटी शिथिल करणं सुरू केलं. पण मी महाराष्ट्रात कोणतेही निर्णय पटापटा घेणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोणताही निर्णय घेताना तो कसा बरोबर आहे हे आमचं सरकार जनतेला पटवून देईल. पण कितीही झालं तरी तो निर्णय मी जनतेवर लादणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी-
पक्ष वाढवायचा असेल तर…; जयंत पाटलांच कार्यकर्त्यांना आवाहन
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मांची मुंबई पोलीस आयुक्तांकडेतक्रार
“…तर मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”
शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल