Home देश “सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

“सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

नवी दिल्ली : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होत असून त्या 10 जूनपर्यंत चालतील. 1 मार्चपासून विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील, असं सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील. तसेच 12 वी ची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशा 2 सत्रात घेण्यात येतील.

इयत्ता 10 वी पेपर

6 मे – इंग्रजी, 10 मे – हिंदी (कोर्स ए व बी), 15 मे – विज्ञान, 17 मे – चित्रकला, 18 मे – संगीत, 20 मे – गृहविज्ञान, 21 मे – गणित, 27 मे – सामाजिक विज्ञान, 2 जून – संस्कृत, 7 जून – काॅम्प्युचर अॅप्लिकेशन.

इयत्ता 12 वी पेपर

4 मे – इंग्रजी (इलेक्टीव्ह व कोर), 5 मे – टॅक्सेशन, 8 मे – शारीरीक शिक्षण,  10 मे – इंजिनिअरिंग ग्राफिक्स, मिडिया शाॅर्टहॅंड, 12 मे – बिझनेस स्टडीज, 13 मे – फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स, 15 मे – रिटेल/मास मिडिया, 17 मे – अकाैंटन्सी, 18 मे – केमिस्ट्री, 19 मे – पाॅलिटिकल सायन्स, 21 मे – संस्कृत (इलेक्टीव्ह व कोर), 24 मे – बायोलाॅजी, 25 मे – इकाॅनाॅमिक्स, 28 मे – सोशिओलाॅजी, 29 मे – काॅम्प्युटर सायन्स/आयटी, 31 मे – हिंदी (इलेक्टीव्ह व कोर), 2 जून – जिओग्राफी, 3 जून – वेब अॅप्लिकेशन/टुरिझम, 5 जून – सायकाॅलाॅजी, 7 जून – गृहविज्ञान, 10 जून – हिस्ट्री, 11 जून – बायोटेक्नाॅलाॅजी/अॅग्रीकल्चरल.

दरम्यान, यंदा 38 दिवसांच्या आत 10 वी – 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकललं”

शेतकऱ्यांना न्याय दिला तर बिघडलं काय?; छगन भुगबळांचा सवाल

कोरोनानंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार- आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य; म्हणाले…