मुंबई : शेतकऱ्यांना न्याय दिला तर कृषी कायदे रद्द केले तर, काय बिघडणार आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारला केला आहे.
बायका पोरं घेऊन थंडी वार्यात कोरोना असतानाही शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण म्हणतंय खलिस्तानी तर कोण बोलतंय पाकिस्तानी अरे काय चाललंय हे ? असा संतापजनक छगन भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान, शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत. लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीत, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनानंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार- आदित्य ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य; म्हणाले…
संजय राऊतांना महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे; निलेश राणेंची टीका
जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…; अतुल भातखळकारांची मुख्यमंत्र्यांवर टीका