नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं.
लसीकरणासाठी या आर्थिक वर्षात 35 हजार कोटी रुपये राखून ठेवल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 च्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे मुळचे कर्नाटकचे”
लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं केंद्र सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं “
“…तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही”