…त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

0
187

औरंगाबाद : अभिनेत्री कंगणा रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अरे-तुरेची भाषा वापरली होती. त्यावरुन औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अभिनेत्री कंगणा रणौतला चांगलच सुनावलं आहे.

शिवसेना आणि आम्ही  जरी एकमेकांचे विरोधक असलो तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अरे-तुरेची भाषा सहन करणार नाही, असं इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविरोधात अशी भाषा वापरणं योग्य नाही, अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरणं केव्हाही अस्वीकारार्ह आहे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आजपर्यंत मी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात बोललो नाही, पण…; खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही एकेरी उल्लेख चालवून घेतला नसता”

“रामदास आठवले कंगना रणाैतच्या घरी; RPI चा कंगनाला पाठिंबा”

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; मराठा समाजाने संयम बाळगावा- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here