मुंबई : सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातल्या सीमा भागांमधले मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सादर केले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने 50 वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा 35 मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो.
महत्वाच्या घडामोडी-
चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले
“माझा होशिल ना फेम आदित्य ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात”
भाजपला जेंव्हा कुणी विचारत नव्हतं तेंव्हा…- प्रीतम मुंडे
लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?- उदयनराजे भोसले