मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वाेच्च न्यायालयात आज होणारी अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकार ठाम भूमिका मांडु शकत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेत आहे. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये फरक आहे. यामुळे घोळ होत आहे. हे अतिशय वाईट प्रकार हाताळले जात आहे, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर आरोप केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारच्या मनात काय आहे? असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका
ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; अतुल भातखळकरांचा टोला
“दाक्षिणात्य तेलगु अभिनेत्री दक्षी गुट्टीकोंडाच्या हाॅट फोटोंनी सोशल मिडियावर लावलीय आग”
‘या’ तारखेपासून अण्णा हजारे करणार राळेगणसिद्धीत उपोषण