मुंबई : 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडूले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक 8 वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन, असं ट्विट करत भातखळकरांनी सरकारला टोला लगावला आहे.
कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडूले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक 8 वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन @OfficeofUT pic.twitter.com/ywmikh6YmA
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 20, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“दाक्षिणात्य तेलगु अभिनेत्री दक्षी गुट्टीकोंडाच्या हाॅट फोटोंनी सोशल मिडियावर लावलीय आग”
‘या’ तारखेपासून अण्णा हजारे करणार राळेगणसिद्धीत उपोषण
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव किती ठिकाणी द्यायचं याचा निर्णय घ्या”
महाविकास आघाडीवर जनतेचा ठामपणे विश्वास आहे- आदित्य ठाकरे