शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल, पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल- किरीट सोमय्या

0
172

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल. पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

“…आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”

“गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here