मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी गंभीर आरोप केलेत. यानंतर या प्रकरणावर मनीष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, असं म्हणत मनीष धुरी यांनीही रेणू शर्मा यांच्यावर आरोप केला आहे.
दरम्यान, रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो, असं मनीष धुरी यांन म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका”
शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा- अतुल भातखळकर
…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू; संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं
…हे सगळं शरद पवारांचं नाटक- किरीट सोमय्या