“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही”

0
157

नवी दिल्ली :  शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज देण्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये, असं आवाहनही उदयनराजेंनी यावेळी केलं.

दरम्यान, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तो प्रश्न विचारल्यावर संजय राऊत झाले आक्रमक; म्हणाले…

“चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”

“नितीन राऊत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता”

व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही- उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here