निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…

0
184

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा??,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर चंद्रकांत पाटलांनी हातोडे, विळे, कोयते घेऊन कामाला लागावे; शिवसेनेची सामनामधूम टीका

सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्यृत्तर; म्हणाले…

…तर माझा भरोसा तुम्ही धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here