नवी दिल्ली : केरळच्या बीचवर आणि बॅकवाॅटरवर अनेक माॅडेल्सचे शूट करण्यात आलेले फोटो किंगफिशरच्या कॅलेंडरवर 2021 मध्ये झळकले आहेत. तसेच ग्लॅमरस, सुंदर फोटो कॅमेराबद्ध करण्याचं काैशल्य प्रसिद्ध भारतीय फोटोग्राफर अतुल कसबेकर यांच्याकडे आहे. कसबेकर यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
या फोटोग्राफीबद्दल अतुल कसबेकर म्हणतात, मी अनेकवेळा केरळला भेट दिलेली आहे. पण व्यावसायिकपणे फोटोग्राफी कधी केली नाही. मी केरळचा प्रवास करून खूप आनंदी झालो. आणि कॅलेंडरच्या फोटोसाठी केरळमधील भूमी निवडली.
महत्वाच्या घडामोडी-
“कोरोनानंतर ‘या’ राज्यात आता बर्ड फ्लूचे थैमान”
“सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”
“शिवसेनेकडून नितीन गडकरी यांचं काैतुक”
“मोठी बातमी! भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल”