जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी- रुपाली चाकणकर

0
643

मुंबई :  हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकार सोमवारी घडला. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

समाजाचं प्रबोधन गरजेचं आहे. न्यायालयात तात्काळ खटला चालावा. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी. Fast Track न्यायालयात त्वरीत निर्णय व्हावा. जगण्याचा,वावरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी, असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे

महिला पीडितेचा न्यायालयात तात्काळ खटला चालावा. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच- एकनाथ खडसे

काहीच न मिळाल्याने चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे- रुपाली चाकणकर

सतत लोकांना सल्ले देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला- काँग्रेसचा पलटवार

“महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here