ज्या ठिकाणी बलात्कर केला.. त्याच ठीकानी एन्काऊंटर झाला; हैदराबाद प्रकरणी आरोपींचा एन्काउंटर

0
203

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे.

घटनास्थळी तपासासाठी नेल्यानंतर या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 आरोपींनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

दरम्यान, या चार आरोपींना 29 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलं होतं. यांनतर आज या आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्याना ‘हे’ खातं स्वत:कडे ठेवाण्याची इच्छा

“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी

सनातन संस्थेवर बंदी घाला- हुसेन दलवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here