मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा”

0
208

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुतीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे., असं राज ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; सांगलीची जागा मिळाली ‘या’ पक्षाला

आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

“सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल”

भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश

 पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट ; वसंत मोरेंना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here