सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ’ हे नाव दिलं पाहिजे, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले होते. यावर शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी चिपीविमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी खा.विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे आ.नितेश राणेंनी नामकरणाची चिंता करूनये.ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असं ट्विट करत वैभव नाईकांनी नितेश राणेंना जोरदार टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी चिपीविमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी खा.विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे आ.नितेश राणेंनी नामकरणाची चिंता करूनये.ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
— Vaibhav Naik (@VaibhavNaikMLA) December 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
स्वतः राजकारण करायचं आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचं- प्रविण दरेकर
“केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं”
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन”