मुंबई : श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला होता. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधालाय.
आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?, असा सवालही आशिष शेलारांनी यावेळी केला.
राम मंदिर च्या विषयात शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे? pic.twitter.com/S944OXY70s
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”
BREAKING NEWS! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
“अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर”
“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”