“कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
767

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोल्हापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ.के.एन. पाटील यांनी पक्षाला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पाटील यांच्यासोबत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत के.एन. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा : आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

दरम्यान, यावेळी सुनील कदम, सत्यजित कदम, राहुल चिक्‍कोडे, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, अमर जत्राटे, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, अक्षय वर्पे, डॉ. आनंद गुरव, गजानन सुभेदार, कृष्णात भोसले, यल्लप्पा गाडीवडर, आशिष खाडे  हे यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर ते…; संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून नवनीत राणांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here