“राष्ट्रवादीचा भाजपला दणका; हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं घड्याळ”

0
485

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक, तसेच इंदापूर तालुक्यातील वडापुरीचे माजी उपसरपंच भागवत काटकर यांनी आज राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत काटकर यांनी आज पुण्यात जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

हे ही वाचा : स्वत:वर हल्ला झाला म्हणून, काही लोक ओठाखाली साॅस लावून फिरतात आणि…; संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काटकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं भाजपसाठी हा मोठा मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तब्बल 18 दिवसांच्या कोठडीनंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका, बाहेर येताच म्हणाले…

“भाजपचा मनसेला धक्का; ‘या’ माजी मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“Breaking News! राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here